Tag Archives: पक्षाचे कार्यकर्त्ये

भाजपा-सेनेचे सदस्य ‘चित्रपट धोरण समिती’त, चित्रपटसृष्टीला देणार नवी दिशा स्मिता ठाकरे यांच्यासह शिंदे गट-भाजपाच्या सदस्यांची वर्णी

मागील साडे आठ वर्षात आणि केंद्रातील सत्ते जवळपास १० वर्षे असलेल्या भाजपाने चित्रपटसृष्टीवर नियंत्रण मिळून मते आपल्या बाजूने वळविण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या चित्रपटविषयक धोरणाबाबत महाराष्ट्रासह देशातील जनतेने जो प्रतिसाद द्यायचा होता. तो योग्य आणि व्यवस्थित रित्या दिला. आता पुन्हा एकदा राज्यातील चित्रपटसृष्टी आणि चित्रपटाचे धोरण काय असावे …

Read More »