देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरने घसरून ५८३.५३ अब्ज डॉलर झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला परकीय चलनाचा साठा ५८५.८९ अब्ज डॉलर होता. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी …
Read More »परकीय चलनाच्या साठा पुन्हा वाढला १.१५ अब्ज डॉलरची पडली भर
देशाच्या परकीय चलनाचा साठा १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५ अब्ज डॉलरने वाढून ५८५.८९ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधी अनेक आठवडे परकीय चलनाचा साठा कमी होत होता. मागील आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलन साठा २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलर झाला होता. …
Read More »भारताचा डॉलरचा साठा पुन्हा घटला इतका राहिला परकीय चलन साठा
परकीय चलनाच्या आघाडीवर भारताची स्थिती चांगली नाही. सलग तिसऱ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत. शेअर बाजारही यामुळे कोसळला आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात २२ सप्टेंबरला संपणाऱ्या आठवड्यात …
Read More »
Marathi e-Batmya