Tag Archives: परराष्ट्र धोरण

प्रकाश आंबेडकर यांची टीका, पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) हा फक्त अंबानीला होतोय. …

Read More »

डॉ एस जयशंकर यांची टीका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धोरण राबविणारा दुसरा कोणी नाही भारतावर टॅरिफ आकारणीवरून आणि परराष्ट्र धोरणावरून केली टीका

सध्याच्या राष्ट्राध्यक्षांएवढे सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबविणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधीच नव्हता अशी टीका परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वर्णन केले. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले, हे स्वतःच एक पाऊल आहे जे केवळ भारतापुरते मर्यादित नाही… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगाशी वागण्याचा मार्ग, अगदी त्यांच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ….संरक्षण मंत्र्याचे खोटे विधान

चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी …

Read More »

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली. राष्ट्राध्यक्ष पदी निवड होताच भारताचे कायदाचे मंत्री किरण रिजूजी यांना बोलावून मालदीव मधील भारतीय सैन्याचे तळ हटवा तसेच इतर सुरक्षावाहू यंत्रणा कमी करण्याची सूचना घेत मालदीवमधील अंतर्गत सुरक्षा यंत्रणेत भारताचा …

Read More »