Tag Archives: पहलगाम दहशतवादी हल्ला

उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …

Read More »

ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेत अमित शाह म्हणाले, सीमेपलिकडून दहशतवादी पाठवले पहलगाम वर हल्ला होणार याची माहिती आधीच मिळाली होती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (२९ जुलै २०२५) लोकसभेत माहिती दिली की २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणारे तीन पाकिस्तानी दहशतवादी एक दिवस आधी काश्मीर खोऱ्यातील दाचीगाम येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मारले गेले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत पुढे म्हणाले की, स्थानिक लोक …

Read More »

भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंदी आणखी एक महिन्याने वाढविली पाकिस्तानकडून आजच बंदीचा कालावधी एक महिन्याने वाढवला

पाकिस्तानच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ताज्या नोटीस टू एअरमेन (NOTAM) नुसार, पाकिस्तानने सोमवारी भारतीय विमाने आणि भारतीय विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा कालावधी एक महिन्याने वाढवला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध बिघडल्याने, पाकिस्तानने २४ एप्रिल रोजी भारतीय विमाने आणि भारतीय विमान …

Read More »

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आसरा दिल्याप्रकरणी दोघांना अटक राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार केल्याच्या दोन महिन्यांनंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए NIA रविवारी जाहीर केले की त्यांनी हल्लेखोरांना आश्रय आणि रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या दोघांना अटक केली आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची नावे आहेत, त्यांनी २२ …

Read More »

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर राष्ट्रीय एकतेसाठी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ ऑपरेशन …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय लष्कराचे कौतुक करत म्हणाले, ‘जिन मोही मारा, तीन मोही मारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील कारवाई फक्त दहशतवाद्यांवर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि म्हटले की ही कारवाई निष्पाप लोकांना मारणाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आली. सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ५० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ …

Read More »

ऑपरेशन सिंदूर प्रकरणी भारतीय परराष्ट्र सचिवांकडून अधिकृत माहिती फक्त दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ले पण जखमी आणि मृत झाल्याची माहिती नाही

जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की, २२ एप्रिल २०२५ रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी आणि पाकिस्तान-प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर एक क्रूर हल्ला केला. त्यांनी नेपाळच्या एका नागरिकासह २६ जणांची हत्या केली, ज्यामुळे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागरिकांची सर्वाधिक संख्या झाली. …

Read More »

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्हाला सहकारी हवाय, उपदेश देणारा नकोय आर्क्टिक सर्कल ऑफ इंडिया इंडिया फोरम मध्ये बोलताना केले वक्तव्य

भारताशी संबंध मजबूत करण्यासाठी युरोपने संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंध दाखवले पाहिजेत, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सांगितले. नवी दिल्ली “उपदेशक” नव्हे तर भागीदार शोधत आहे असे त्यांनी सांगितले. आर्क्टिक सर्कल इंडिया फोरममध्ये बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भारत “रशिया वास्तववाद” चा सातत्याने पुरस्कार करत आहे आणि संसाधन पुरवठादार …

Read More »

अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद सर्वात मोठा धोका दहशतवादाविरूद्ध ठोस आणि निर्णयाक कारवाई

गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आणि दहशतवाद हा “मानवतेसाठी सर्वात मोठा धोका” असल्याचे म्हटले. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान …

Read More »

पाकिस्तानामधून भारतात येणाऱ्या टपाल आणि पार्सलवर तात्काळ बंदी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला, नवी दिल्लीने इस्लामाबादविरुद्ध कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरची आयात-निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानसोबत हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने सर्व श्रेणीतील टपाल आणि पार्सल देवाणघेवाण तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “भारत सरकारने हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने …

Read More »