Tag Archives: पिस्तुल नेमबाज

पिस्तुल नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळपटू डि गुकेश यांच्यासह ४ जणांना खेलरत्न पुरस्कार १७ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरकाराचे वितरण

पिस्तुल नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार अॅथेलेटीकपटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पॅरा ऑलिम्पिंकमधील अन्य खेळाडूंनाही हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, …

Read More »