Tag Archives: पुन्हा नोटबंदी

पुन्हा डिमोनोटायझेशन, ५०० रूपयांच्या वरील नोटा छापणारः वित्त विभागाची स्पष्टोक्ती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी खासदाराच्या प्रश्नावर दिली माहिती

५०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केले आहे. अशा नोटा पुन्हा चलनात आणण्याबाबत राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान करण्यात आले आहे. खासदार घनश्याम तिवारी यांनी ५०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा छापण्याचा सरकारचा विचार आहे का, …

Read More »