सोलापूर येथील सीना नदीला पूर आल्याने माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा चांगलाच फटका बसला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून ज्योती वाघमारे यांनी थेट …
Read More »भाजपाच्या प्रवक्त्या आरती साठे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशःकाँग्रेस-राष्ट्रवादीची टीका हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, आता न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा …
Read More »काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »
Marathi e-Batmya