Breaking News

Tag Archives: बदलापूर लैगिंक शोषण घटना

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एनकांऊटरची सीआयडी चौकशी ठाणे पोलिसांनी यासंदर्भात सीआयडी आणि ह्युमन राईटला पाठवले पत्र

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी केलेल्या एनकांऊटरमध्ये मृत्यू झाला. या एनकांऊटरनंतर राज्यातील सर्वच स्तरातून पोलिसांच्या या एनकांऊटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून विरोधकांनी तर राज्य सरकारलाच धारेवर धरले. दरम्यान अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करण्यात येणार असल्याची पुढे येत आहे. ठाणे पोलिसांनी शिष्टानुसार यापूर्वीच …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, संडास धुणारा बंदुकीबरोबर कधीपासून खेळायला लागला संस्थेच्या संचालकाला वाचविण्यासाठी हे नाटक

बदलापूर प्रकरणातील आरोपी हा त्या शाळेत संडास धुवणारा होता. आणि एक संडास धुणारा व्यक्ती बंदूकीसोबत खेळू शकतो का असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबधित शाळेच्या ट्रस्टीला वाचविण्यासाठीच कालचं हे नवं कथानक रचलं गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला. पुढे बोलताना …

Read More »