दिवाळीला खासगी बससेवा पुरवणारे आपल्या मर्जीने भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असतात. अवास्तव भाडं आकारत असतात. त्यामुळे आता जर खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या …
Read More »
Marathi e-Batmya