Tag Archives: बुलेट ट्रेन

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर पालघरमध्ये 'माउंटन टनेल-6'चे खोदकाम पूर्ण

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-6)  खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली. बुलेट ट्रेनच्या ५०८ किमीच्या या प्रकल्पात महाराष्ट्रात एकूण सात  बोगदे …

Read More »

बुलेट ट्रेनचे कामकाज प्रगती पथावर लवकरच पूर्ण होण्याची शक्यता

देशातील पहिल्या अहमदाबाद ते मुंबई दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम अधिक वेगाने पुढे जात आहे. अलीकडील विमानातून या कामाची हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची प्रगती दिसत असून भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांसाठी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करते. अधिकृतपणे मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणारा बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील रेल्वे प्रवासात क्रांती घडवून …

Read More »

मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चे काम अंतिम टप्पात २०२६ पर्यत पहिला कार्यान्वित होणार

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावण्याचे स्वप्न गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील धाधर नदीवरील पूल पूर्ण झाल्यामुळे प्रत्यक्षात उतरले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने शनिवारी जाहीर केले की १२० मीटर लांबीचा पूल, ज्यामध्ये तीन पूर्ण-स्पॅन गर्डर आणि अनेक उंच खांब आहेत, आता तयार आहे. हा …

Read More »

जपानच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांचा ५ दिवसांचा दौऱ्यावरः या गोष्टींचा घेतला अनुभव पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. मात्र आज जपान सरकारच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला. अत्त दीप भव… 🕔4.50pm JST | 🕐1.20pm IST21-8-2023 …

Read More »