बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिला काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय माध्यम समन्वयक अब्बास हाफीज यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या लूकदरम्यान, तिने कुराणमधील ‘आयत-उल-कुर्सी’ (Ayat-ul-Kursi) ही आयत कोरलेले ३० कॅरेटचे पन्ना (emerald) असलेले पेंडंट घातले होते, ज्यावरून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी पाठवलेली ही नोटीस …
Read More »मलायका आरोराच्या वडीलांनी केली आत्महत्याः इमारतीच्या टेरेसवरून मारली उडी आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्येमागील संभाव्य कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. ही घटना घडली तेव्हा अभिनेत्री …
Read More »
Marathi e-Batmya