Tag Archives: भामरागडच्या दौऱ्यावर

अमित शाह यांच्या दौऱ्याआधी भामरागड येथे स्फोट नक्षलवादाविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आल्याच्या घोषणेला सुरुंग

मागील काही महिन्यांपासून देशातील नक्षलवाजाच्या विरोधातील लढाई अंतिम टप्यात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. त्यामुळे शहरी भागात असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा भाजपाकडून सुरु करण्यात येत आला होता. मात्र राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच भामरागड, गडचिरोलीत निवडणूक प्रचारासाठी जाणार होते. परंतु तत्पूर्वीच येथील …

Read More »