Tag Archives: मंत्री सचिवांच्या नोकराच्या घरी बैहिशेबी रोकड

झारखंडमध्ये मंत्री सचिवाच्या नोकराच्या घरून सापडली बेहिशोबी रोकड

ईडी अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने ६ एप्रिल रोजी झारखंडच्या एका मंत्र्याच्या सचिवाशी कथितरित्या संबंधित असलेल्या घरगुती नोकऱाच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात “बेहिशेबी” रोखड मिळाल्याचा दावा ईडीने केला. तसेच ही बेहिशेबी रोकड जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये केंद्रीय तपास एजन्सीचे अधिकारी एका …

Read More »