Tag Archives: मकर संक्राती

दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत दु. १२ ते रात्रौ ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली. महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार …

Read More »

शेतजमिनीची पूजा करत मकर संक्राती सण उत्साहात साजरा

आज उत्तर भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राज्यामध्ये मकर संक्रांती तर पंजाब, हरयाणा, चंदिगढ आदी राज्यांमध्ये लाहोरी तर दक्षिण भारतात पोंगुल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोंगुल या सणाची उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून शेती चक्रकालातील नव्या ऋतुला सुरुवात होते. …

Read More »