Tag Archives: मध्यवर्ती सभागृह

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपालांनी अभिभाषणात कोणते मुद्दे मांडले? अर्थसंकल्पिय अधिवेशनाला अभिभाषणाने सुरुवातः महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा पहिल्यांदाच उल्लेख

राज्यात महायुती सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर या महायुती सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सदस्यांसमोर अभिभाषण करत राज्य सरकारच्या पुढील वाटचालीबाबतच्या धोरणाची माहिती दिली. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुढे म्हणाले की, शेतकरी, महिला,समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत …

Read More »