Breaking News

Tag Archives: मध्य रेल्वे

मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार केला कमी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार कमी केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेने दिली आहे. तर पश्चिम रेल्वेने मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »

mumbai rain: मध्य रेल्वेची लोकल आता कल्याणच्या पुढे वाहतूक सुरु रेल्वे विभागाकडून माहिती जाहिर

मुंबईत पहाटेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत जवळपास ३०० मिलीपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्याने मुंबई आणि उपनगरीय वाहतूकीच्या स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे कल्याण स्थानकाच्या पुढे रेल्वे वाहतूक होत नव्हती. तसेच ठाणे ते सीएसएमटी दरम्यान सुरु असलेली रेल्वे सेवाही अत्यंत धीम्या पध्दतीने विस्कळीत पध्दतीने सुरु होती. मात्र पावसाने काहीशी उघडीप दिल्याने दुपारनंतर …

Read More »

mumbai rain: मध्य रेल्वेने जारी केले मेल-एक्सप्रेसचे रिशेड्युल अनेक मेल-एक्सप्रेस दुपारी २ नंतर धावणार

मध्यरात्रीनंतर मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्या. तर अनेक ठिकाणी रस्ते महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. मात्र पावसाच्या अंदाजाची माहिती किंवा कल्पना न आल्याने यापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्याचे आरक्षण केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे …

Read More »

मध्य रेल्वेचा स्पेशल ब्लॉक वेळे आधीच संपला, १ वाजता पहिली लोकल टिटवाळ्यासाठी रवाना मध्य रेल्वेने एक्सद्वारे दिली माहिती

मध्य रेल्वेच्या ठाणे येथील प्लॅटफॉर्म ५ च्या वाढीसाठी आणि सीएसटी येथील दोन प्लॅटफॉर्मच्या वाढीसाठी ६३ तासांचा स्पेशन ब्लॉक मध्य रेल्वेने ३० मे च्या मध्यरात्रीपासून जाहिर केला होता. तसेच हा स्पेशल ब्लॉक २ तारखेला दुपारी २ वाजेपर्यंत राहणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र स्पेशल ब्ल़ॉकची वेळ संपण्यापूर्वीच मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म वेळे …

Read More »

या लोकल रद्द झाल्यानंतर सार्वजनिक वाहनांना प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत परिवहन विभागाचा निर्णय

मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी ३० मे रोजी मध्यरात्रीपासून २ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे लोकल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच दुपार नंतरच्या अनेक लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्या. तसेच प्रवाश्यांची गैरसोयही झाली. अखेर सर्वसामान्य जनतेची ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी …

Read More »

मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मेगाब्लॉक मागे घेण्याची केली मागणी..

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द होणार असल्याने ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे …

Read More »

मध्य रेल्वेचा ३० मे ते २ जून ६३ तासांचा विशेष ब्लॉकः गरज असल्यासच प्रवास करा लोकल आणि लांब पल्ल्यांच्या वेळपत्रक कोलमडणार

मध्य रेल्वेने  ३०-३१ मे२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते ०२-०६-२०२४ च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण/विस्ताराच्या संदर्भात मध्य रेल्वे ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि सीएसएमटी CSMT येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज दिली. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी …

Read More »

Special Trains : मध्य रेल्वेच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर-मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर चार विशेष गाड्या नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवणार आहे

मुंबई, 19 ऑक्टोबर : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस २०२३ साठी नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर ४ विशेष गाड्या ( Special Trains ) चालवणार आहे. नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ …

Read More »