Tag Archives: मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मोदी माझे शत्रु नाहीत पण ते मला मानत असतील मनसे-शिवसेना उबाठा दरम्यानची युती लवकरच जाहिर करणार

मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच आता आता एकत्र आलोय तर सोबत राहण्यासाठी अशी घोषणाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी घेत शुभेच्छा दिल्या. …

Read More »