Tag Archives: महानगरपालिका निवडणूक

महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले अभिनंदन राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपा अव्वल

अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेवून हार्दिक अभिनंदन केले. राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ महापालिकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

भूषण गगराणी यांची माहिती, मुंबईची मतमोजणी निकाल उशीराने २३ मतमोजणी कक्षात उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत आज ( १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेतही काँग्रेसचा झेंडा फडकवू भाजपाच्या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने पैसा, पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर संस्कृती, संकेत व परंपरा पायदळी तुडवत लोकशाहीचा तमाशा चालवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी असून ते विरोधी पक्षांवर बुलडोझर चालवत आहेत पण या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला म्हणूनच नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष व …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लिम समाजासोबत बैठक नव्या समीकरणांची चर्चा, पिंपरीतील प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरी येथील ‘हॉटेल नमस्कार’ येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट …

Read More »

अखेर मनसे-शिवसेना उबाठा युतीवर शिक्कामोर्तब, महापौर मराठीच आणि आमचाच ठाकरे बंधूंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे दिल्लीतून पाहिले जात आहेत. त्यामुळे आता भांडत राहिलो तर मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान ठरेल. यासाठी कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचे सांगत शिवसेना उबाठा आणि मनसेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी युती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असा निर्धार करीत ठाकरे बंधूंनी …

Read More »

राज ठाकरे यांनी संदिप देशपांडे, अमित ठाकरेंवर सोपविली नवी जबाबदारी मनसेतील पक्षांतर्गत नव्या पदांची निर्मितीही केली जाहिर

आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने या निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरु आहे. तसेच पक्ष बांधणीच्या उद्देशाने पक्षाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षात नव्याने पद निर्मित करत त्याची जबाबदारीही काही जणांवर सोपविली आहे. मनसे प्रमुख राज …

Read More »