Tag Archives: महिला आयएएस अधिकारी

रंगल्या रात्री म्हणत एकनाथ खडसे यांचा गिरिष महाजन यांच्यावर नवा आरोप महिला आयएएस अधिकाऱ्याचा उल्लेख करत अमित शाहंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरिष महाजन यांच्याबाबत राज्य मंत्रिमंडळात आणि दस्तुरखुद्द भाजपामधील कार्यकर्त्यांच्यामध्येच विविध चर्चा सुरु असतात. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरिष महाजन यांच्यावर एक नवा आरोप केला असून एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत त्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा सुजाता सौनिक यांच्याकडे प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाज महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांचा कार्यकाल आणि मुदतवाढ आज संपत आली. त्यामुळे राज्याच्या प्रशासकीय मुख्य सचिव पदी ज्येष्ठ महिला सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा स्विकारली. खरेतर आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची वर्णी …

Read More »