मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती …
Read More »नगरविकास खातं आणि मंत्री नेमके कोणाचे? जनतेचे की खाजगी कार्पोरेट कंपन्यांचे
स्वतंत्र भारताची राज्य घटना देशाने स्विकारून जवळपास ७५ वर्षे लोटली. तसेच केंद्रातील भाजपा सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रणित शिंदे सरकार स्थानापन्न असून या सरकारांनी मागील दोन वर्षापासून अमृतकाल साजरा करत आहे. परंतु राज्य सरकारच्या विभागांच्या यादीत असलेल्या नगर विकास खातं हे खाजगी कार्पोरट कंपन्याच्या हिताचे संरक्षण करत असल्याचा दावा करत …
Read More »
Marathi e-Batmya