विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून जागा वाटपावर चर्चा सुरु होती. त्याचबरोबर जागा वाटपाच्या प्रश्नांवरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेस अर्थात संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद निर्माण झाल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहिर होण्यात उशीर होत असल्याचे बोलले जात होते. त्यातच शिवसेना उबाठाकडून …
Read More »भाजपासाठी सुनिल तटकरे धावले, मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देतो… माझी केंद्रीय समिती अध्यक्षपदी झालेली निवड
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या कपोलकल्पित बातम्या गेले काही दिवस आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा आपल्या मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली हे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांच्या टिकेतील हवा काढून …
Read More »
Marathi e-Batmya