Tag Archives: मुंबई-इंदूर रेल्वे मार्ग

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी स्वीकृत योजनेंतर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना

मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या ३०९ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये १८ हजार ०३६ कोटी असून, तो सन २०२८-२९ …

Read More »