Tag Archives: योगी आदित्यनाथ

मंदिराचे ट्रस्टी आता समर्थ रामदास तर योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराज ?

तसेही देशात हिंदूत्ववादी राजकारणाला देशातील आणि विशेषत पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने स्विकारण्यास सुरुवात केली आहे. तसे उत्तर भारतातील केवळ भगव्या कपनीने स्वतःला विद्वान (?) समजणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक कथित भगवी कपनी धारण करणाऱ्यांना महाराष्ट्राचा आणि देशाच्या इतिहासाचा नव्याने शोध लावण्याचा प्रकार सर्रास सुरु झाला आहे. पुणे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना

मागील अनेक वर्षापासून भाजपाच्या जाहिरनाम्यावर असलेल्या बाबरी मस्जिदीची जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करत तमाम हिंदूत्ववादी मतदारांच्या मनात आश्वासनपूर्तीचा विश्वास सार्थ ठरविला. सकाळपासूनच अयोध्येतील हनुमान गढी, सीताराम मंदिरासह अनेक ऋषींच्या मंदिराचे पूजन केले. त्यानंतर जवळपास १२ वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीचे विधिवत पूजन …

Read More »

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ‘जेलर’ चित्रपट पाहणार Rajinikanth लखनऊमधील काही धार्मिक स्थळांनाही भेट देणार

सुपरस्टार रजनीकांतचा ( Rajinikanth )  ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रजनीकांतसह चित्रपटाची संपूर्ण टीम ‘जेलर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत रजनीकांत हा चित्रपट पाहणार असल्याचे वृत्त आहे. रजनीकांत लखनौला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आगामी भेटीबद्दल …

Read More »