दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे, अॅप्स आणि डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सुलभ सेवा निर्माण करून …
Read More »अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यासाठी गेले भारताचे पथक परतले ९ जुलै रोजी पर्यंत राहिलेली चर्चा पूर्ण होण्याची आशा
मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय व्यापार शिष्टमंडळ वॉशिंग्टनमध्ये अंतरिम व्यापार कराराबाबत चर्चेचा एक दौरा पूर्ण करून नवी दिल्लीला परतले आहे. प्रगती झाली असली तरी, कृषी आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील निराकरण न झालेल्या बाबींमुळे पुढील वाटाघाटी आवश्यक आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा ९ जुलैपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. …
Read More »
Marathi e-Batmya