Tag Archives: राज्यसभा खासदार

राज्यसभेच्या खासदारांच्या ब्रम्हपुत्रा अपार्टमेंटला आग इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार राहत असलेले नवी दिल्लीतील बीडी मार्गावरील ब्रम्हपुत्रा या अपार्टमेंट शनिवारी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप समजले नाही. परंतु आग आटोक्यात आणण्यातसाठी अग्निशामक दलाने प्रयत्न केले. संसदेपासून अपार्टमेंट साधारणतः २०० मीटर अंतरावर आहे. या आगीत अपार्टमेंट मधील काही फ्लॅटसचे मोठ्या प्रमाणात नुकसान …

Read More »

चंद्रकांत हंडोरे यांची ग्वाही, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचा संसदेत आवाज उठवू

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले. विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली …

Read More »

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा निलंबित बनावट सह्याप्रकरणी राज्यसभेत केंद्राचा निर्णय

बनावट सह्यांच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात राज्यसभेत प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहात त्यांचं वर्तन अत्यंत निषेधार्ह असल्याचं भाजपा खासदारांचं म्हणणं होतं. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार पियुष गोयल राघव चढ्ढांवरील कारवाईवर म्हणाले, हे खूप …

Read More »