Tag Archives: रामराजे नाईक निंबाळकर

प्रफुल पटेलांची घोषणा, बारामतीतून “अजित पवार” कार्यकर्त्यांचा घेराव महायुतीमध्ये विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर एकमत

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीतून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्याकडून त्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. मात्र आता जसजसे विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्याचा कालावधी जवळजवळ येत आहे. तसे महाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रफुल पटेल यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, … विनामूल्य जमीन उपलब्धतेसाठी शेती महामंडळाकडे प्रस्ताव द्या स्थानिक स्वराज्य संस्थानी प्रस्ताव सादर करण्याचे दिले आदेश

गावठाण विस्तार, शासकीय घरकूल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी अटी व शर्थींच्या अधीन राहून …

Read More »

शरद पवार गट म्हणतो, माढा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार

माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरनं अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाहनावर गाजरांचा वर्षाव त्यांच्याच मतदारांनी केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. त्यातच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर …

Read More »

अजित पवार यांची शरद पवारांना म्हणाले; घरी आराम करायला हवं, हट्टीपणा सोडा मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हा, माझा दोष आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोविड काळातही आताही सातत्याने महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक भागात जात सातत्याने दौरे करत असतात. मात्र काही जणांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केल्यास स्वतः शरद पवार हे मला म्हातारा म्हणू नका, किंवा वय झालंय असे म्हणून मला निवृत्त व्हा असे सांगू नका असा प्रेमळ सूचना करायचे. परंतु …

Read More »