Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणाचाही समावेश नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकार कोणाचेही असो,शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही अतिशय दुर्दैवी बाब अन्नधान्याची गरज भागवणाऱ्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येऊ नये

सरकार कोणाचेही असो,शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आपल्या अन्नधान्याची गरज भागवणाऱ्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की,राज्यात …

Read More »

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं, राजकीय युतीचा मुद्दा आल्याने रखडलं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलनीकरणाबाबत फारसे उत्सुक नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाले आहेत. नेतृत्व, संघटनात्मक नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय युती यांसारख्या मुद्द्यांवरील मतभेदांमुळे या प्रस्तावित विलीनीकरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असला, तरी सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे तातडीने …

Read More »

जयंत पाटील यांची टीका ,५०० कोटींच्या वर टर्नओव्हर असणाऱ्यांच्या बोकांडी चार स्वीकृत सदस्य नेमण्याचा दुर्दैवी कायदा देवेंद्र फडणवीसांना जर लोकशाहीची बूज राखायची असती तर त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आग्रहाला ते बळी पडले नसते

आजपर्यंत लोकशाहीचा आदर करून भारतामध्ये व्यवहार सुरू होता. त्याच तत्त्वावर देशातील सहकारी संस्था सुरू होत्या. तज्ञ स्वीकृताला सल्ला देण्याच्या अधिकारापर्यंत सीमित करण्यात आले होते. दोनपेक्षा जास्त तज्ञ स्वीकृत नसावे असा आपला शिरस्ता आहे. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात एक वेगळा पायंडा पाडला जातोय. गोकुळमध्ये सतेज पाटील यांची मेजॉरिटी मोडून काढण्यासाठी …

Read More »

राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या प्रश्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळण्याकडे अनेक नेत्यांचा कल राष्ट्रवादीच्या विलनीकरणामागे भाजपाच्या हालचाली, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाह यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रीय राजधानीत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यानंतर, भाजप एनडीए (NDA) विस्तारण्यासाठी अधिक सक्रिय झाला आहे. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊन सत्ताधारी युतीत सामील व्हावेत, असा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, अजित पवार गटांतर्गत मतभेद कायम असल्याने, या गटातील …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी ही मदतदेखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे एकमत, भारतातील लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच आमचे ध्येय राहुल गांधी यांच्या घरी विरोधी पक्षांचे चहापान, इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षाचे नेते पोहोचले राहुल गांधी यांच्या घरी

या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतातील लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत. कोणतीही समांतर आंदोलने होत नाहीत, तर एकच संयुक्त आंदोलन सुरू आहे. भारतातील लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच आमचे ध्येय आहे. लोकशाही नष्ट करण्यात आली आहे आणि निवडणुकाही उद्ध्वस्त केल्या गेल्या …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा व पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी

विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते असंही ते म्हणाले. आपली भूमिका स्पष्ट …

Read More »

राज ठाकरे यांची गर्जना, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द झाला पाहिजे गर्जना सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मागणी

निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …

Read More »

फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा

अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही मजबूत होते. मग माझा नितेश राणेंना सरळ प्रश्न आहे — पंतप्रधानांवर टीका केली म्हणून एखादा माणूस देशद्रोही कसा होतो? कायद्यात अशी कोणती परिभाषा लिहिलेली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या प्रवक्ते फैजान मिर्जा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा इशारा, लोकशाही धोक्यात असल्याचे हे अत्यंत चिंताजनक संकेत सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर

२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या भारताच्या थोर सुपुत्रांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे.गांधी जयंती शांततेच्या मार्गाने प्रत्येक कुटुंब स्वतंत्र रहावे श्वास घ्यावा, दुर्दैवी हत्या झाली,त्याचे संस्कार त्याचा विचार भारत पुढे नेण्याची जबाबदारी आहे, मात्र, अशा पवित्र दिवशी राज्यात आणि देशात सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण …

Read More »