Tag Archives: लॅटीन अमेरिका

यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहिर व्हेनेझुएलाच्या लोकांच्य लोकशाही हक्कांना प्रोत्साहन आणि शांततेसाठी प्रयत्न केल्याबद्दल

व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण परिस्थिती साध्य करण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी” मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, अशी घोषणा स्वीडिश अकादमीने शुक्रवारी (१० ऑक्टोबर २०२५) केली. नॉर्वेजियन नोबेल समितीच्या अध्यक्षा जोर्गेन वॅट्ने फ्रायडनेस यांनी ही घोषणा केली. …

Read More »