लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजनासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीवरून कळवा येथे बारावीचा पहिलाच पेपर देण्यासाठी जात असताना मुंब्रा – कळवा स्टेशन दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटारे या विद्यार्थ्याचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारचे बळी निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा
ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला …
Read More »मध्य रेल्वेकडून २२ आणि २३ डिसेंबरला मेगा ब्लॉक ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे आणि इतर कामासाठी ब्लॉक घेतला
मध्य रेल्वेने (CR) अधिकृत निवेदनात २१/२२ डिसेंबर आणि २२/२३ डिसेंबरसाठी सीएसएमटी CSMT-कल्याण आणि कल्याण-कर्जत विभागांवर एकात्मिक वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्सचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही तारखांना पहाटे १:०० ते पहाटे ४ः३० दरम्यान होणारे हे ब्लॉक, पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण विकासासाठी गर्डर्स सुरू करण्यासाठी आवश्यक आहेत. प्रवासी सेवा सुधारण्याच्या हितासाठी पायाभूत सुविधा …
Read More »
Marathi e-Batmya