संशयातीत बहुमत मिळूनही मागील १० दिवसाहून अधिक कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार यावरून सातत्याने चर्चा झडत होत्या. मात्र आज भाजपाच्यावतीने विधान भवनात निरिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेते पदासाठी आमदारांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा …
Read More »
Marathi e-Batmya