Tag Archives: विधानसा निवडणूक

कोणी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यावी? शरद पवार यांचा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर शरद पवार यांची खोचक टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. हा राहिलेला कमी कालावधी पाहता प्रत्येक राजकिय पक्षाच्या नेत्याकडून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर आरोपांचा धडका अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत या उमेदवारांचे बंड झाले थंड पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड केलेल्या बहुतांष उमेदवारांनी घेतली निवडणूकीतून माघार

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील जवळपास सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड करत अपक्ष आमदार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. परंतु या बंडखोर उमेदवारांमुळे विधानसभा निवडणूकीत दरम्यान डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचा परिणाम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या मताधिक्यावर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या …

Read More »