Tag Archives: शिंदे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता भाजपा आणि शिंदे सेनेपासून धोका राष्ट्रवादीच्या जागा पडल्या तरी भाजपा आणि शिंदे सेनेला दुःख नाही

अजित पवार यांचे महायुतीतील स्थान एकाकी होत चालले आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी (अजित गट) ला आता त्यांच्याच मित्रपक्ष भाजपा आणि शिंदे सेनेकडून सर्वात मोठा धोका आहे. याचे कारण ज्युनियर पवार यांनी नवाब मलिक यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे. आश्वासनानुसार अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, हुतात्म्यांच्या बलिदानातील मुंबई गुजरातच्या… सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महारांजांचे मंदीर बांधणार

मला एका गोष्टींचे वैष्यम वाटत असून आमच्या विरोधात लढण्यासाठी चेल्या टपाट्यांचा आधार घेऊन त्यांना नेते म्हणून स्थान देत मोदी-शाह यांना आमच्याशी लढावे लागत आहे. पण मी १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या मोदी शाह यांच्या अदानीला मिळू देणार नाही असा निर्धार वजा इशारा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल, राही सरनोबत आणि शहीद सूद वर सरकारकडून अन्याय का ? सुवर्ण पदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या, शहीद सूद कुंटुबियांना मदत करा

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

शिंदे – फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तारावरही होणार चर्चा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसांची मुदत ,सोबतच जरांगे पाटील पाटील यांनी पुन्हा उगारले उपोषणाचे हत्यार जागोजागी नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, आमदार अपात्रता सुनावणी तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत . या दोघांच्या या …

Read More »