Tag Archives: संरक्षण विषयक उत्पादन

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान मधील २२३ एकर भूखंडाचे हस्तांतरण

सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे २२३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रामगिरी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मिहान प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

भारताबरोबरील व्यापारात अमेरिका तोट्यात नाही तर ८०-८६ अब्ज डॉलर्सच्या नफ्यात संरक्षण उत्पादन विक्री ते वित्तीय सेवांमधून अमेरिकेला मिळतो नफा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान, एका परिचित भाषणात दावा केला होता की अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट १०० अब्ज डॉलर्स आहे. खरा आकडा त्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे – आणि तोही संपूर्ण सत्य सांगत नाही. वस्तू आणि सेवांच्या आकडेवारीनुसार २०२५ च्या आर्थिक वर्षात अमेरिकेला ४४.४ अब्ज डॉलर्सची तूट दिसून येत असली …

Read More »