मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवींचा आदर्श घेत शासन वंचितासाठी काम करणार श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक …
Read More »विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची निवड मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, पवार आणि विरोधी पक्ष नेत्यांनी राम शिंदे यांना सभापतीच्या खर्चित बसवलं
विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आज महायुतीतर्फे भाजपाचे प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले. दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्या …
Read More »नाना पटोले याची मागणी, फेरीवाल्यांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे गरीब फेरीवाल्यांना आजही ठरतात कारवाईचे बळी
मुंबईसह राज्यातील इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत, पण त्यांच्यासाठी ठोस धोरण नसल्याने आजही ते त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला व सर्व राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणे अपेक्षित होते. परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही. केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते, …
Read More »अंबादास दानवे म्हणाले, सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक निलंबनाची कारवाई नीलम गोऱ्हे यांनी जाहिर केल्यानंतर व्यक्त केली खंत
सोमवारी विधान परिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी व अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्याला एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांच्या …
Read More »राहुल गांधी यांचा पलटवार,… तो तर माझ्या फोन मध्ये, चर्चा मात्र माध्यमांमध्ये
संसद सुरक्षा भंग प्रश्नी काल मंगळवारी लोकसभेतील विरोधकांच्या ४९ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. त्यावेळचे आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतानाचा दुसरा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावरून भाजपा आणि राज्यसभेचे उपराष्ट्रपती तथा पदसिध्द …
Read More »
Marathi e-Batmya