Tag Archives: सरकारचा नवा नियम

मोबाईल रिचार्ज प्लॅन्ससाठी सरकारचे नवे नियम लागू, आता नव्या सुविधा उपलब्ध होणार मोबाईल ग्राहकांसाठी या सुविधा उपलब्ध

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने मोबाइल रिचार्ज प्लॅन्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, टेलिकॉम कंपन्यांना आता मोबाइल डेटाचा समावेश नसलेले (विना-डेटा) रिचार्ज पर्याय उपलब्ध करून देणे आणि त्यांचे दर योग्य प्रमाणात कमी करणे बंधनकारक असेल. या नवीन नियमांमुळे जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्ही (Vi) च्या ग्राहकांना …

Read More »