Tag Archives: ससून हॉस्पीटल पुणे

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित ससूर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

पुणे कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीच्या ब्लड सॅम्पल बदलणारे ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी हाळनोर यांच्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी निलंबनाची कारवाई केली. तर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून ससून रुग्णालयाचा शिपाई …

Read More »

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतली जखमी रूग्णांची ससून रूग्णालयात भेट

तळवडे घटेनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही मदत करण्याबाबत सूचना दिल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच गंभीर जखमी रूग्णांना तात्काळ उत्तोमत्तम उपचार द्यावे असा सूचना देऊन, रूग्णांची प्रकृती सुधारावी आणि …

Read More »

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …

Read More »