पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) सहसचिव सुजाता शर्मा यांनी बुधवारी (२५ मार्च २०२६) सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. “अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालया (MoPNG) ने म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आजपर्यंत २६ राज्यांना २२,००० टन व्यावसायिक LPG (कमर्शियल …
Read More »
Marathi e-Batmya