Tag Archives: सहा महिन्यात २.८६ चा फरक

ईपीएफओच्या सदस्य संख्येत २.८४ टक्क्यांची वाढ मासिक नोंदणीत वाढ जास्त

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मे २०२५ मध्ये २०.०६ लाख सदस्यांची मासिक निव्वळ भर नोंदवली आहे, जी एप्रिल २०१८ मध्ये पेरोल डेटा ट्रॅकिंग सुरू झाल्यापासून एक ऐतिहासिक टप्पा आहे. हे एप्रिल २०२५ च्या तुलनेत ४.७९% वाढ आणि मे २०२४ च्या तुलनेत २.८४% वार्षिक वाढ दर्शवते. केंद्रीय कामगार …

Read More »