Tag Archives: सामाजिक न्याय राज्यमंत्री

रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, मोदी- शाहच्या भाजपाने डॉ आंबेडकरांचा सन्मानच केला अमित शहा यांनी नाही ; काँग्रेसनेच अनेकदा डॉ आंबेडकरांचा अवमान केला

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेस ने पाठ दाखवली आहे.काँग्रेस ने डॉ.बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला.त्यांना भारतरत्न किताब दिला नाही.काँग्रेस केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते ; संविधानाचे नाव घेते प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.फक्त संविधान दाखवतात.संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान …

Read More »

रामदास आठवले यांचे आश्वासन, मुख्यमंत्री फडणवीस यांना परभणीप्रकरणी भेटणार परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह

परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा …

Read More »