यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबरला असून धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक लोक सोने खरेदी करण्याला यादिवशी प्राधान्य देतात. तुम्हीही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शुद्धता तपासणे गरजेचे तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. भेसळयुक्त सोने …
Read More »आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, गोल्ड बाँडची दुसरी मालिका खुली दुसरी मालिका ११ सप्टेंबरपासून सुरु
आजपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून स्वस्त सोने खरेदी संधी आरबीआयने उपलब्ध करून दिली आहे. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना २०२३-२४ ची दुसरी मालिका सोमवारपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. यावेळी सोन्याचा भाव प्रति १ ग्रॅम ५,९२३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाइन आणि …
Read More »
Marathi e-Batmya