Tag Archives: हल्ला

इस्त्रायली सैन्याने मध्य गाझातील लक्ष्याधिरीत स्ट्राईक हमासने इस्त्रायल आणि पॅलेस्टीनी गट हमास यांच्यात अमेरिकेच्या मदतीने युद्धबंदी

इस्रायली सैन्याने शनिवारी (२५ ऑक्टोबर २०२५) मध्य गाझामधील एका व्यक्तीवर “लक्ष्यित हल्ला” केला, जो इस्रायली सैन्यावर हल्ला करण्याचा विचार करत होता, असे इस्रायली सैन्याने सांगितले. गाझा पट्टीतील युद्ध सुरू झाल्यापासून दोन वर्षांहून अधिक काळानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात अमेरिकेने पाठिंबा दिलेला युद्धबंदी लागू आहे, परंतु दोन्ही बाजूंनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रयत्न सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्ह मुंबई काँग्रेसची निषेध रॅली

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून …

Read More »

इराणचे इस्रायलवर बॅलेस्टीक क्षेपणास्त्राचे हल्ले अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी इराणचा इस्त्रायवर हल्ला

इस्रायलच्या संरक्षण दलाच्या (आयडीएफ) प्राथमिक मूल्यांकनानुसार, अमेरिकेने तेहरानमधील तीन प्रमुख अणु सुविधांवर अचूक हल्ले केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा एक नवीन हल्ला केला. वृत्तसंस्था एएफपीने वृत्त दिले आहे की, जेरुसलेमवर स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजले. दक्षिणेकडे, अश्दोदमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्तांना इस्रायली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, सैफ अली खानवरील हल्ला कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकारचे अपयश, निष्क्रीय फडणविसांनी गृहमंत्रीपद सोडावे

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित …

Read More »