Tag Archives: हिंदूत्व

संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज

वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …

Read More »

राज ठाकरे यांची आरएसएसच्या १०० निमित्ताने खास पोस्ट; नवे समीकरण? शिवसेना उबाठा पक्षाला असलेली सहानभूती मनसेकडे खेचण्याचा प्रयत्न

मागील अनेक वर्षापासून हिंदूत्वाच्या प्रश्नावरून भाजपाशी पूर्वीच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसने नेहमीच शिवसेनेच्या बाजूने आणि शिवसेनेनेही आरएसएसशी चांगले सौहार्दाचे संबध जपले आहेत. मात्र आता शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना उबाठा गटाने अनेक वेळा आरएसएस आणि भाजपावर सतत टीका सुरु केली आहे. त्यावर अद्याप आरएसएसने उघडपणे …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक टोला, एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत…. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासु भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, हिंदुत्वाच्या नावावर टोळ्या निर्माण करून… राज्यातील सलोखा पध्दतशीर बिघडविण्याचा खेळ सुरु

आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील आम्ही ढोंगी नाही सांगतानाच त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असून तिथे कधीही अशा घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं आणि त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू …

Read More »