थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »हिवाळ्यातील धुक्याच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमान चालकांना इशारा तयारी बळकट करण्याच्या सूचना
नागरी उड्डाण मंत्रालयाने बुधवारी एअरलाईन्स आणि विमानतळ चालकांना प्रतिकूल हवामान परिस्थिती, विशेषत: धुके, ज्यामुळे हिवाळ्यात कामकाजात व्यत्यय येतो, यासाठी त्यांची तयारी बळकट करण्यासाठी नवीन सूचना जारी केल्या. वेळेवर निर्णय घेणे आणि प्रवाशांची गैरसोय कमी करणे यासाठी ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर्स, एअरलाइन वॉर-रूमचे प्रतिनिधी आणि हवाई वाहतूक नियंत्रक यांच्यात जवळून समन्वय साधण्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya