Tag Archives: हॉल तिकीट

१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून …

Read More »