Tag Archives: १० कापलेल्या उमेदवारांच्या घरच्यांना तिकिटे

घराणेशाहीला विरोध करता करता भाजपाच्या पहिल्या यादीत घराणेशाहीच १० कापलेल्या उमेदवारांच्या कुटंबियांनाच तिकीटे

नवीन कुमार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्या मोठ्या बार्गेनिंगनंतर उमेदवार निवडत आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपाने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या ९९ उमेदवारांमध्ये १० नवीन चेहरे आहेत. …

Read More »