Tag Archives: १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई द्या

ॲड प्रकाश आंबेडकर यांची मागणी, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १ कोटीची भरपाई द्या ॲड प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात त्यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबियांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. …

Read More »