Tag Archives: १.२५ अब्ज युरोचा व्यवहार

प्राडा करणार लक्झरी क्षेत्रातील कॅप्री होल्डिंग्ज कंपनीचे अधिग्रहण १.२५ अब्ज युरोमध्ये करणार खरेदीचा करार

प्राडाने गुरुवारी कॅप्री होल्डिंग्जकडून व्हर्साचे १.२५ अब्ज युरोमध्ये अधिग्रहण करण्याचा ऐतिहासिक करार जाहीर केला, जो त्यांच्या ११२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार आहे. या अधिग्रहणामुळे ६ अब्ज युरोपेक्षा जास्त उत्पन्न असलेला एक लक्झरी ग्रुप तयार होईल, ज्यामुळे प्राडा फ्रेंच समूह एलव्हीएमएच आणि केरिंगशी अधिक चांगली स्पर्धा करू शकेल. लक्झरी क्षेत्रातील …

Read More »