Tag Archives: ६२ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार २६ मार्च २०२६ रोजी केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, …

Read More »