Tag Archives: 0.8 percent stake will sold

सिंगापूर टेलिकम्युनिकेशन अर्थात सिंगटेल एअरटेलमधील हिस्सा विकणार ब्लॉक डील द्वारे ०.८ टक्के हिस्सा घेणार

सिंगापूर टेलिकम्युनिकेशन्स लिमिटेड (सिंगटेल) ची उपकंपनी, पेस्टेल लिमिटेड, १०,३०० कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलद्वारे भारती एअरटेल लिमिटेडमधील सुमारे ०.८ टक्के हिस्सा विकणार आहे. या व्यवहाराची फ्लोअर प्राईस प्रति शेअर २,०३० रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी बीएसईवर एअरटेलच्या गुरुवारीच्या २,०९४.६० रुपयांच्या बंद किमतीपेक्षा ३.०८ टक्के सूट दर्शवते. डीलच्या तपशीलांनुसार, पेस्टेल टेलिकॉम …

Read More »