Tag Archives: 15 percent increased

एनएसडीएल शेअर्सचे किंमतीत वाढ, आयपीओपेक्षा जास्त व्यापार निव्वळ नफ्यात १५.१६ टक्के वाढ

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड -एनएसडीएल (NSDL) चे शेअर्स गुरुवारी ०.९३ टक्क्यांनी वाढून १,२४८.५५ रुपयांवर बंद झाले. वाढ झाली असली तरी, अलीकडेच सूचीबद्ध झालेला स्टॉक ११ ऑगस्ट २०२५ रोजीच्या १,४२५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकापेक्षा १२.३८ टक्के कमी आहे. असे असले तरी, तो त्याच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO च्या ८०० रुपयांच्या …

Read More »